Skip to main content
स्वामी आराधना
Show — स्वामी आराधना
Hide — स्वामी आराधना
स्वामी आराधना
श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध
संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील
Main navigation
Show — Main navigation
Hide — Main navigation
मुख्य पृष्ठ
कार्यक्रम
श्री स्वामींचा पालखी सोहळा
श्री स्वामी समर्थ औंध पुरस्कार
स्वामी आराधना
प्रतिष्ठानची माहिती
कार्यक्रमाचे फोटो
बातम्या
डोनेशन
प्रकाशने
फेसबुक वॉच
संपर्क
पालखी उत्सावातील फोटो
'श्री स्वामीसमर्थ, औंध' पुरस्कार व सन्मान कार्यक्रमाचे फोटो वर्ष 2022 ते 2023 >>
श्री स्वामींच्या पालखी सोहळ्यातील विविध कार्यक्रमाची क्षणचित्रे
ब्रह्माण्डाचे स्वामी जनउद्धारा आले | भक्त हृदयी कृपासिंधू स्थिरावले | - पालखी सोहळा 2025 मधील स्वामींची भावमुद्रा
ध्यांनीं मनी चित्ती स्वामीकृपा विसावली | अंतरंगी लाभले पूर्ण समाधान | - भजन नृत्य आणि पुरस्कार सोहळ्यातील भाविकजन
स्वामीनामी भाव जडला | संसाराचा विसरची पडला | - भजन नृत्य आणि पुरस्कार सोहळ्यातील भाविकजन
योग ध्यान तप समाधी परमानंद | धर्मदंड स्वामी कृपे देखियेला | - श्री प. पू. जगद्गुरू शंकराचार्य विद्या नरसिह भारती करवीरपीठ
ईश्वराची विभूती अवतरली स्वामीस्थानी | ब्रह्माभाव कृपाप्रसाद दिधला | - श्री प. पू. जगद्गुरू शंकराचार्य विद्या नरसिह भारती करवीरपीठ यांचा आशीर्वाद स्विकारताना
स्वामींची पालखी प्रेमाची साउली, आनंदाचे उधाण भक्तिभावाचा कल्लोळ | - पालखी सोहळा 2025
स्वामी तारी, स्वामी वारी, स्वामी माझे उद्धाराचे कारण | - पालखी सोहळा 2025
निर्गुण भाव दर्शनी उदयला | स्वामीकृपे सहज भाग्योदय झाला | श्री स्वामी पादुका पूजन- पालखी सोहळा 2025
सगुण दर्शनी परमानंद झाला | स्वामिभावे जीव सुखावला | श्री स्वामीदर्शन- पालखी सोहळा 2025
वेदमंत्रोचारण शास्त्रोक्त पूजन | भाव आगळा, स्वामी माझा जिव्हाळा | - पालखी सोहळा 2025
स्वरांचा साज स्वामींचे भजन, लय ताल स्वामीभावे रमविती | भक्तीसंगीत श्री संतोष देशमुख, पालखी सोहळा 2025
सूर ताल गायन स्वामी कारणी लागले, पावन सर्व स्वामी चरणी झाले | भक्ती संगीत श्री संतोष देशमुख - पालखी सोहळा 2025
Pagination
First page
« First
Previous page
‹ Previous
Page
1
Page
2
Current page
3
Page
4
Page
5
Next page
Next ›
Last page
Last »