फेसबुक वॉच

 


श्री स्वामी समर्थ औंध पुरस्कार सोहळा -  श्री स्वामी समर्थ औंध पुरस्कार - मा. पद्मविभूषण प्रा. डॉ. विजय भटकर परम सुपर कॉम्पुटर जनक, कुलगुरू नालंदा विद्यापीठ यांना वैश्र्विक स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक परमपूज्यनिय पांडुरंग  शास्त्री आठवले (दादा) यांची सुपुत्री आणि स्वाध्याय परिवार प्रमुख श्रीमती धनश्री श्रीनिवास तळवलकर (दीदी) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . 

बुधवार ८ फेब्रुवारी २०२३ 
फेसबुक वॉच वर बघण्यासाठी क्लीक करा >>


नृत्यसंध्या - कथ्थक नृत्य कृष्णायन  -  टॅप्स अँड स्पिन कथ्थक अकॅडेमी- गुरु अनुजा लिमये   

बुधवार ८ फेब्रुवारी २०२३ 
फेसबुक वॉच वर बघण्यासाठी क्लीक करा >>


भजन - सौ. येवले ताई आणि सहकारी,  स्थळ- भीमसेन जोशी नाट्यगृह औंध, पुणे ४११००७  

बुधवार ८ फेब्रुवारी २०२३ 
फेसबुक वॉच वर बघण्यासाठी क्लीक करा >>


नृत्यसंध्या- कथ्थकनृत्य - नृत्यआराधना कथ्थक डान्स अकॅडेमी औंध, पुणे-  विदुला हरिप ह्या श्रीमती शरवेदीनी गोळे यांची जेष्ठ शिष्या  

मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ 
फेसबुक वॉच वर बघण्यासाठी क्लीक करा >>


स्तोत्र पाठांतर स्पर्धेचा बक्षीस समारंभ  

मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ 

फेसबुक वॉच वर बघण्यासाठी क्लीक करा >>


भजन  -  श्री कांचनलक्ष्मी महिला मंडळ- श्रीसुक्त  व भजन  

मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ 

फेसबुक वॉच वर बघण्यासाठी क्लिक करा >>


गीतरामायण- श्री. निनाद आजगांवकर आणि सहकारी, मुंबई, 

सोमवार ६ फेब्रुवारी २०२३ 

फेसबुक वॉच वर गीतरामायण बघण्यासाठी क्लिक करा >>

गीतरामायण उर्वरित कार्यक्रम बघण्यासाठी क्लिक करा >>


परिसंवाद- विषय आत्मविश्वास 

रविवार ५ फेब्रुवारी २०२३, 
सूत्रसंचालक: ह. भ. प. श्री अभय टिळक- अर्थविश्लेषक, संत साहित्याचे गाढे अभ्यासक 
प्रास्ताविक- ऍड श्री श्रीकांत पाटील- स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध, पुणे संस्थापक, अध्यक्ष, 
डॉ माधवी वैद्य- मराठी साहित्य महामंडळ माजी अध्यक्ष, डॉ भावार्थ देखणे- संत साहित्याचे अभ्यासक, श्री अभय नलगे- हार्मोनियम वादक, श्री मकरंद टिल्लू- प्रसिद्ध हास्य कलाकार, श्री युवराज  शहा- सामाजिक कार्यकर्ता, श्री अक्षय कुलकर्णी- अभियंता  

या कार्यक्रमात अंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मान्यवर प्रतिथयश वक्त्यांनी भारतासह जगभरात त्यांच्या आयुष्यात घडलेल्या सत्य घटना सांगितल्या. श्री अक्षय कुलकर्णी यांनी आत्मविश्वास ही  जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली शक्ती आहे, आणि  ती कशी वाढवावी यावर मार्गदर्शन केले. सुप्रसिद्ध अंध हार्मोनियम वादक डॉ अभय नलगे यांनी ट्रॅक्टर ट्रॉली मधल्या त्यांच्या जन्मा पासून संवादिनी प्रेमा मुळे घडलेल्या त्यांच्या विकास कथा सांगितल्या.श्री युवराज शहा यांनी समाजातल्या आत्मविश्वासाच्या सत्य घटना सांगून पोट धरून हसवले तर श्री मकरंद टिल्लू यांनी आत्म विश्वास वाढवणारी सोपी सोपी प्रत्यक्षिकेच हसत-खेळत प्रेक्षकांकडून करवून घेतली. तीन पिढ्याचा वसा असलेले तरुण कीर्तनकार श्री भावार्थ देखणे यांनी अंतर राष्ट्रीय विचारवतांसमोर केलेल्या विश्वातल्या पहिल्या इंग्रजी कीर्तनाचा प्रसंग सांगितला. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ माधवी वैद्य यांनी आत्मविश्वासाच्या बळावर मृत्युलाही दूर ठेवणारी घटना सांगून  पुष्पऔषधी थेरपीची  माहिती दिली.

फेसबुक वॉच वर बघण्यासाठी क्लिक करा >>