4 मार्च 2024

दिनांक
वार
सोमवार
फोटो
कार्यक्रम
वेळ

साय. 07.00 तो 08.30 

कार्यक्रम

"श्रीस्वामीसमर्थ औंध" पुरस्कार, स्थळ: पं. भीमसेन जोशी नाट्यगृह, औंध येथे संपन्न होणार आहे. 

वक्ते

शुभहस्ते - आदरणीय स्वामी श्री गोविंद देव गिरी महाराज - कोषाध्यक्ष अयोध्या श्री राम मंदिर, अयोध्या 
"श्रीस्वामीसमर्थ औंध" पुरस्कार 2024 विश्वधर्मी डॉ प्रा. विश्वनाथ कराड सर संस्थापक, महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), विश्वशांती विद्यापीठ, पुणे.
प्रमुख उपस्थिती: श्री श्रीनिवास दादासाहेब पाटील (माननीय माजी राज्यपाल), श्री डॉ. विजय भाटकर (ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ) श्री रघुनाथ माशेलकर (ज्येष्ठ शास्त्रज्ञ)