दिनांक
वार
मंगळवार
वेळ
सायं. 7 ते 9
कार्यक्रम
"श्री स्वामी समर्थ औंध" पुरस्कार सोहळा
वक्ते
श्री मोहन जोशी, ज्येष्ठ अभिनेते मराठी हिंदी चित्रपट यांना देऊळ बंद या चित्रपटातून श्री स्वामी समर्थांची अप्रतिम भूमिका.
यांना श्री प. पू. जगद्गुरू शंकराचार्य विद्या नरसिंह भरती करवीरपीठ, यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रमुख उपस्थिती - मा. डॉ सुरेश गोसावी, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मा. श्री प्रवीण तरडे - सिने दिग्दर्शक