डोनेशन

एक नम्र आवाहन

स्वामी कार्यातील द्रव्य विनियोग 
प्रतिष्ठानची सगळी कार्ये ही स्वामीभक्तांनी उस्फूर्तपणे वाहिलेल्या भेटी, दिलेल्या दानातुन केली जातात. गरजे नुसार दानाच्या रूपाने जे काही प्राप्त होते त्याचा संबंधित कार्यासाठी पूर्ण विनियोग केला जातो. अधिक गरज लागली तर पुंन्हा प्रयत्न केले जातात. प्रतिष्ठानचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्य संपूर्णपणे समाजाभिमुख आहे. या कार्याचा लाभ अधिकाधिक लोकांना व्ह्यावा यासाठी या ईश्वरी कार्याला जास्तीत जास्त साह्य करावे असे आपणा सर्वाना नम्र आवाहन आहे.

QR Code Shri Swamarth Prathisthan Aundh
जीपे, फोनपे, युपीआय पे ने देणगी देण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा. 

जीपे, फोनपे, युपीआय पे ने देणगी देण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा. 

डोनेशन साठी माहिती

बँकेचे नाव: सारस्वत को ऑप बँक, आय. टी. आय. रोड, औंध, पुणे.
अकाऊंटचे नाव: Shri Swami Samarth Pratisthan
सेविंग बँक अकाउंट नंबर: 083200100009540
IFSC Code: SRCB0000083

बँकेचे नाव: NKGSB को ऑप बँक लिमिटेड, औंध, पुणे.
अकाऊंटचे नाव: Shri Swami Samarth Pratisthan
सेविंग बँक अकाउंट नंबर: 567
IFSC Code: NKGS0000030

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध  

संस्थापक अध्यक्ष - ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील

नोंदणी क्रमांक: महाराष्ट्र/३५८/२००८/पुणे 

पत्ता: ३, उमाशंकर सोसायटी, चोंधे पार्क, परिहार चौक जवळ, औंध, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड ४११०६७.