नम्र आवाहन

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध चे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्य संपूर्णपणे समाजाभिमुख आहे. मुख्यत्वेकरून भक्तांचा उस्फूर्तपणे मिळालेला प्रतिसाद, श्रीस्वामींची पालखी, अनेक स्पर्धांचे आयोजन, वार्षिक स्मरणिका यांवर हे कार्य आधारित आहे. या कार्याचा लाभ अधिकाधिक लोकांना व्ह्यावा यासाठी या ईश्वरी कार्यात तन-मन-धनाने जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे नम्र आवाहन आहे.

डोनेशन साठी माहिती:

बँकेचे नाव: सारस्वत को ऑप बँक, आय. टी. आय. रोड, औंध, पुणे.
अकाऊंटचे नाव: Shri Swami Samarth Pratisthan
अकाउंट नंबर: 083200100009540
IFSC Code: SRCB0000083

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान  औंध

नोंदणी क्रमांक: महाराष्ट्र/३५८/२००८/पुणे 

३, उमाशंकर सोसायटी, चोंधे पार्क, परिहार चौक जवळ, औंध, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड ४११०६७.